विद्यापिठ म्हणजे काय?www.marathihelp.com

विद्यापीठ ही उच्च शिक्षण व संशोधनासाठीची संस्था असते. विद्यार्थ्यांना विविध विषयातील पदवी प्रदान करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असतात. कुलपती हे पद विद्दयापीठ कार्यकारिणीतले सर्वोच्च पद असून कुलगुरू हा विद्यापीठाचा कार्यकारी प्रमुख असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 86109 +22