विद्युत चुंबकीय बल म्हणजे काय?www.marathihelp.com

विद्युतचुंबकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की जे विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर बल प्रयुक्त करते. तसेच अशा कणांच्या अस्तित्वाने व त्यांच्या गतीने या क्षेत्रावर परिणाम होतो. विद्युतचुंबकीय क्षेत्र विद्युतप्रभार असणाऱ्या कणांवर जे बल प्रयुक्त करते त्याला विद्युतचुंबकीय बल असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79249 +22