वेळ व्यवस्थापनाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

वेळ व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश म्हणजे उपलब्ध वेळेचा योग्य उपयोग, जेणेकरून एखादी व्यक्ती वैयक्तिक आणि कौटुंबिक ध्येय साध्य करू शकेल. ग्रॉस आणि सहकार्यांच्या मते, 'वेळ व्यवस्थापनाचे सामान्य ध्येय इतर संसाधनांच्या व्यवस्थापनासारखीच असतात. ती व्यक्तीच्या मूल्यांमधून निर्माण होतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:49 ( 1 year ago) 5 Answer 61694 +22