शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे काय?www.marathihelp.com

दीर्घकालासाठी गुंतवणूक ठेवल्यास त्याला दीर्घकालीन गुंतवणूकदार असे म्हणता येत नाही. दीर्घकालीन गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा योग्य असेल, याची कल्पना अशा गुंतवणूकदाराला असते. कोणताही चमत्कार होणार नाही, हे ते जाणतात. मोठा एखादा शेअर वा फंड खरेदी केल्यावर त्याबरोबर काही चांगली कामगिरी न करणारे शेअरही खरेदी केलेले असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:32 ( 1 year ago) 5 Answer 28098 +22