संविधानामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश किती व्या घटनादुरुस्तीने केलेला आहे?www.marathihelp.com

भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला. २००२ मध्ये ८६ व्या घटनादुरुस्तीने अकरावे मूलभूत कर्तव्य देण्यात आले

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 193 +22