समाजशास्त्रात सामाजिक संघटना म्हणजे काय?www.marathihelp.com

संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 49964 +22