सिंचनासाठी किती पाणी वापरले जाते?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यातील वापरायोग्य उपलब्ध पाण्यापैकी साधारणत: ८५ ते ८६ टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते व उर्वरित पाणी बिगर सिंचनासाठी म्हणजे मुख्यत्वेकरून पिण्यासाठी व उद्योगासाठी वापरले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 48825 +22