सॉफ्टवेअर हार्डवेअर कसे नियंत्रित करते?www.marathihelp.com

सॉफ्टवेअर संगणकाच्या सिस्टीमची जोडले गेलेल्या बाहेरच्या हार्डवेअर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात. विविध हार्डवेअर उपकरणे ड्रायव्हर च्या मदतीने संगणक सिस्टिम शी जोडलेले असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:07 ( 1 year ago) 5 Answer 108859 +22