सोप्या शब्दात प्रजासत्ताक दिन म्हणजे काय?www.marathihelp.com

दरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:51 ( 1 year ago) 5 Answer 114928 +22