१ जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 16:52 ( 1 year ago) 5 Answer 8394 +22