‘या’ बाजार समितीच्या संचालकाच्या मुलाने केली स्व:तावर गोळी झाडून आत्महत्या

0
27
‘या’ बाजार समितीच्या संचालकाच्या मुलाने केली स्व:तावर गोळी झाडून आत्महत्या

श्रीगोंदा : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक लक्षमनराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे यांनी स्व:तावर त्यांच्याजवळील परवानाधारक रिव्होल्वर मधून गोळी झाडून आत्महत्या केली ही घटना आज पहाटे त्यांच्या राहत्या घरी घडली. दादासाहेब नलगे हे काही दिवसांपासून तणावामध्ये होते या तनावातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दादासाहेब हे तणावाखाली का होते हे अद्यापही कळू शकले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here