संत्रा घेऊन जाणारा ट्रक संगमनेर मध्ये पलटला

ब्रेक फेल झाल्यामुळे पलटला ट्रक

0
45
ahmednagar news

संगमनेर दि. ०२/०२/२०२१ : संगमनेर तालुक्यातील आळेखिंड येथे नाशिकहून पुण्याकडे संत्रा फळ घेऊन जाणारा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे पलटला. ट्रक पलटल्यामुळे ट्रकचे व संत्रा फळाचे बरेच नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here