रेमेडिसीवीर इंजेक्शन बाबत जिल्हाधिकारी यांनी दिली ‘ही’ सूचना

0
23

अहमदनगर / ११ एप्रिल : विनाकारण डॉक्टरांनी फक्त होर्डिंग करण्याच्या किंवा साठा करण्याच्या दृष्टिकोनातून पेशंटच्या नातेवाईकांना रेमेडीसिवीर इंजेक्शन आणण्याकरता फारमाऊ नये हॉस्पिटलमध्ये जे शिल्लक स्टॉक आहे त्या स्टॉक मधून इंजेक्शन वापरावे. काही हॉस्पिटल्स विनाकारण रेमेडीसिवीर इंजेक्शन साठवून ठेवत आहेत त्या इंजेक्शन वापर करत नाही आहे किंवा गैरवापर करत आहेत. ज्या हॉस्पिटल्स मध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास येईल त्या हॉस्पिटलवर फूड अँड ड्रग अॅक्ट व डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट नुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे अहमदनगरचे जिल्हाधिकारी IAS डॉ. राजेंद्र भोसले यांनी संगितले.

#रेमेडीसीवीर बाबत #सूचना… #डॉ_राजेंद्र_भोसले #जिल्हाधिकारी #अहमदनगर

Posted by Dr Rajendra Bhosale IAS on Saturday, 10 April 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here