Todays Gold Price Live :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणार आहोत. तर 1 ग्रॅम ते 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहेत.
हे दर ग्रॅम मध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. तर सर्वप्रथम जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत.
Todays Gold Price Live
यामध्ये 1 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4620 रुपये. तर 8 ग्रॅम सोन्याचे दर 36 हजार 960 रुपये. आणि दहा ग्रॅम सोन्याचे आजचे नवीन दर आहे. 46 हजार 200 रुपये. 100 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 4 लाख 62 हजार रुपये.
हे सध्या दर सुरू आहे. या दरामध्ये जीएसटी किंवा यदारात काही तफावत असल्यास जवळच्या ज्वेलर्स संपर्क करून अधिक दर हे आपल्या जिल्हानिहाय चेंज होऊ शकतात.
आजचे सोन्याचे भाव लाईव्ह
त्यामुळे आपल्याला जवळच्या ज्वेलर्सची जाऊन त्या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम सह एक ग्राम सोन्याचे आजचे दर पाच हजार चाळीस रुपये.
8 ग्रॅम सोन्याचे आजचे दर 40,320 रुपये. तर 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर पन्नास हजार चारशे रुपये. आणि 100 ग्रॅम सोन्याच्या दर 5 लाख 4 हजार रुपये तरी आहेत.
Today Gold Rate
आजचे हे 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर. तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 मागे 2200 ची घसरण कालच्या तुलनेत पाहायला मिळाली आहे.
22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 ग्रॅमच्या दरात या ठिकाणी दोन हजार रुपयाची घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तरीही काही महत्त्वाचे दर होते. तर यामध्ये सिल्वर चे रेट देखील या ठिकाणी पाहणार आहोत.
Today Silver Rate Live
सिल्वरच्या 1 ग्रॅम ते एक किलोचे चांदीचे दर आज रोजी काय आहे. तर 1 ग्रॅम चांदीचे आजचे दर 57 रुपये आहे. तर 8 ग्रॅम चांदीचे दर 456 रुपये. दहा ग्रॅम चांदीचे दर 570 रुपये 100 ग्रॅम चांदीचे दर पाच हजार सातशे रुपये.
1 किलो चांदीचे दर 57 हजार रुपये तर कालच्या तुलनेत एक किलो चांदी मागे सहाशे रुपये ची वाढ आज रोजी झालेली पाहायला मिळत आहे.
किती आहे ? सोन्याचे व चांदीच्या दरात घसरण ?
या दरामध्ये काही तफावत असल्यास आपल्या जवळचे ज्वेलर्सची संपर्क करून दर जाणून घ्यायची आहे. ही फक्त आपल्याला माहिती असावी यासाठीचे दर देण्यात आलेले आहे.
यामध्ये जीएसटी किंवा एकदम परफेक्टली तरी आहे या ठिकाणी काही कमी-जास्त शहरानुसार होऊ शकते. त्यामुळे आपल्या जवळचे ज्वेलर्स तिथं जाऊन त्या ठिकाणी दर जाणून घ्यायची आहे.