‘खरी’ शिवसेना मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांची

रामदास आठवले यांचे व्यक्तव्य

पुण्यात पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले की, शिंदे गटाला शिवसेनेच्या दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे

प्रलंबित प्रकरणांमध्ये निवडणूक आयोग आणि न्यायालयात सत्ताधारी गट आपल्या बाजूने निर्णय घेईल, असा विश्वास आठवले यांनी  व्यक्त केला.