गव्हर्नर जनरल म्हणजे काय?www.marathihelp.com

महाराज्यपाल (गव्हर्नर-जनरल) : ब्रिटिश साम्राज्यांतर्गत विविध वसाहतींत व वसाहतींचे स्वराज्य लाभलेल्या राष्ट्रकुलातील देशांत शासकीय कार्यकारी राज्यप्रमुखास गव्हर्नर-जनरल (महाराज्यपाल) म्हणत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 14741 +22